रायगड जिल्ह्यातील सरपंचपदासाठी पुन्हा आरक्षण सोडत

11 Jul 2025 16:06:35
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी २०२५-२०३० साठी सरपंचपदांचे आरक्षण सोडत १५ जुलै रोजी तालुका निहाय होणार आहे. याबाबत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी केली आहे.
 
अलिबाग तालुका | ग्रामपंचायत संख्या ६२, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला ०, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५, महिला ६, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ९, महिला ८, सर्वसाधारण जागा -खुला १७, महिला १६.
 
मुरुड तालुका | ग्रामपंचायत संख्या २४, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला ०, महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ३, महिला २, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ३, महिला ४, सर्वसाधारण जागा-खुला ६, महिला ५.
 
पेण तालुका | ग्रामपंचायत संख्या ६४, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १,महिला ०, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ७,महिला ७, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ८, महिला ९, सर्वसाधारण जागा-खुला १६, महिला १६.
 
पनवेल तालुका- ग्रामपंचायत संख्या ७१, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला २,महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५,महिला ६, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ९, महिला १०, सर्वसाधारण जागा- खुला २०, महिला १८.
 
उरण तालुका | ग्रामपंचायत संख्या ३५, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १, महिला ०, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला २, महिला १,नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ४, महिला ५, सर्वसाधारण जागा-खुला ११, महिला ११.
  
कर्जत तालुका- ग्रामपंचायत संख्या ५५, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १,महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ८,महिला ८, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ८, महिला ७, सर्वसाधारण जागा-खुला १०, महिला १२.
 
खालापूर तालुका- ग्रामपंचायत संख्या ४५, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १,महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५,महिला ५, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा-खुला ११, महिला १०.
 
रोहा तालुका- ग्रामपंचायत संख्या ६४, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १,महिला २, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५,महिला ५, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ९, महिला ८, सर्वसाधारण जागा-खुला १७, महिला १७.
  
सुधागड तालुका- ग्रामपंचायत संख्या ३३, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला ०,महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५,महिला ६, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ४, महिला ५, सर्वसाधारण जागा-खुला ७, महिला ५.
 
माणगाव तालुका- ग्रामपंचायत संख्या ७४, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला २,महिला २, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ३,महिला ४, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला १०, महिला १०, सर्वसाधारण जागा-खुला २२, महिला २१.
 
तळा तालुका- ग्रामपंचायत संख्या २५, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १,महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला २,महिला २, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ४, महिला ३, सर्वसाधारण जागा-खुला ५, महिला ७.
 
महाड तालुका- ग्रामपंचायत संख्या १३४, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला ३,महिला ३, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ५,महिला ४, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला १८, महिला १८, सर्वसाधारण जागा-खुला ४१, महिला ४२.
 
पोलादपूर तालुका- ग्रामपंचायत संख्या ४२, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १,महिला २, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला २, महिला १, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ५, महिला ६, सर्वसाधारण जागा-खुला १३, महिला १२.
 
श्रीवर्धन तालुका- ग्रामपंचायत संख्या ४३, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १,महिला ०, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ३, महिला ३, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा-खुला ११, महिला १३.
 
म्हसळा तालुका- ग्रामपंचायत संख्या ३९, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १,महिला १, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला २,महिला २, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला ६, महिला ५, सर्वसाधारण जागा-खुला १०, महिला १२.
 
अशा एकूण जिल्ह्यातील ग्रामपंचायत संख्या ८१०, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला १६, महिला १७, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला ६२,महिला ६२, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला १०९, महिला ११०, सर्वसाधारण जागा-खुला २१७, महिला २१७.
 
Powered By Sangraha 9.0