महाड । महाड शहर आणि तालुक्यातील मटका, जुगारासह इतर अवैध धंदे बंद व्हावेत, या मागणीसाठी शिवभक्त सुभाष मोरे यांनी मंगळवारी (१३ मे ) महाड शहर पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवित त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
महाड शहरासह तालुक्यातील मटका जुगाराचे धंदे बंद व्हावेत यासाठी सुभाष मोरे हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने तक्रारी करित होते. मात्र, पोलिसांनी या तक्रारींची दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी पत्रकार परिषद घेत मंगळवारी सकाळी ११ वाजता आपण महाड पोलीस ठाण्याबाहेर आत्महन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या इशाऱ्यामुळे शहर पोलीस ठाण्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते.
मात्र, पोलिसांची नजर चुकवत पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूने अंगावर पेट्रोल ओतून घेतच, सुभाष मोरे पोलीस ठाण्याच्या आवारात दाखल झाले आणि त्यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सावध असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.
त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात सुभाष मोरे यांच्यासमवेत एक बैठक घेण्यात आली. शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात आल्याचे यावळेस पोलिसांकडून सांगणात आले. यापुढे अशा प्रकारचं कोणतंही कृत्य खपून घेतलं जाणार नाही असा इशाराचं या हल्ल्यातून भारतानं पाकिस्तानला दिला होता. पाकिस्तानच्या सरकारकडून देखील भारतावर काही आरोप करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढाला, या सर्व पार्श्वभूमीवर हा सर्व्हे करण्यात आला.