मानपाडा-काटई नाका ते तळोजा , मेट्रो मार्गिका १२-अ प्रकल्पाला मंजुरी

By Raigad Times    28-Oct-2026
Total Views |
new mumbai
 
नवी मुंबई | मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ या १८.४० किमीच्या मार्गावर एकात्मिक उड्डाणपुलासह १२ उन्नत स्थानक आहेत. या प्रकल्पाला १३ हजार ८५६ कोटी रुपये प्रकल्प खर्च अपेक्षित आहे. मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ या १८.४० किमीच्या मार्गावर उड्डाणपुलासह १२ उन्नत स्थानक आहेत.
 
या प्रकल्पाला १३ हजार ८५६ कोटी रुपये प्रकल्प खर्च अपेक्षित आहे. मानपाडा- काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) या भागाला जोडणार्‍या १८.४० किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्गिकेला १२ -(अ) ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली. मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) या भागाला जोडणार्‍या १८.४० किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्गिकेला १२ -(अ) ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली.
 
मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका पुढील साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयातील मंत्रिमंडळ कक्षात झाली. या बैठकीचे अध्यक्ष स्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूषवले होते. ही संपूर्ण मेट्रो मार्गिका उन्नत असून त्यावर १२ स्थानके प्रस्तावित आहेत.
 
प्रकल्पात ६.९३ किलो मीटर लांबीचा चारपदरी आणि ८.६९ किलोीटर लांबीचा सहापदरी एकात्मिक उड्डाणपूल समाविष्ट आहे.मानपाडा- काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका पुढील साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयातील मंत्रिमंडळ कक्षात झाली.
 
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.