महावितरणच्या तुटलेल्या वाहिनीचा शॉक लागून तीन म्हशी दगावल्या

By Raigad Times    16-Jun-2025
Total Views |
 new panvel
 
नवीन पनवेल | पनवेल तालुका पोलिसांनी कोनगाव परिसरातून सात बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यात चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर रित्या राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
गेल्याच आठवड्यात पनवेल शहर आणि पनवेल तालुका पोलिसांनी ३५ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली होती. त्यानंतर १३ आणि १४ जून रोजी कोन गाव परिसरातून सात-बांगलादेशींना ताब्यात घेतले. यातील काही बांगलादेशी नागरिक १५ ते २० वर्षांपासून भारतात राहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.